अनघडिया देवा, कौन करेगा थारी सेवा https://www.youtube.com/watch?v=ROq9CFQQW8g
अनघडिया देवा, कौन करेगा थारी सेवा?
कोई नी करेगा थारी सेवा अनघडिया देवा, कौन करेगा थारी सेवा?
घडिया घाट को सब कोई धावे, डनत उठ लावे सेवा (मेवा)
पूरण ब्रह्म अखंडित स्वामी, डिनको िाणे ना कोई भेवा।
अनघडिया देवा, कौन करेगा थारी सेवा?
ब्रह्मा, विष्णु, महेश्वर देवा उन उपर लागी काई a
इनके भरोसे कोई मत रहिये, इन्होने मुक्ति न पाई
अनघडिया देवा, कौन करेगा थारी सेवा?
दस अवतार डनरंिन कहिये वो आपणा नहीं कोई
वो तो अपनी करनी भोगे, कर्ता और ही कोई
अनघडिया देवा, कौन करेगा थारी सेवा?
योगी जती और सती संन्यासी, आप आप में लडिया
कहे कबीर सुनो भाई साधो, शब्द लखे सो तरया
अनघडिया देवा, कौन करेगा थारी सेवा?
भेवा – भेद
अनघडिया – िो घिने में नहीं आता है।
अनघडिया म्हणजे ‘न घडलेला’ जो घडलेला नाही आहे. म्हणजे ज्याला आकार नाही, रूप नाही, रंग नाही. कबीर महाराज नेहमी सांगतात की जेव्हा प्रकृति चे अस्तित्व नव्हते, फक्त एकले ब्रह्म्न् , परमात्मन् चेच असणे होते, (तसे पहिले तर असणे फक्त अन फक्त परमात्मन चेच आहे. बाकी सर्व मायाच आहे, मा+या म्हणजे जे नाही ते ) आत जे काही आहे, ते , म्हणजे त्या असण्याला त्यांचा राम म्हणतात. नाम दिले आहे राम , पण ते जे दिसत आहे, त्याची पूजा , त्याला नेवैद्य इ. सर्व करता येते, ते करणे माहीत असते. पण जे खरा देव, आहे त्याला उद्देशून ते म्हणतात की या अन घडिया देवाला कोण पुजणार? तुझी सेवा कोण करणार? सेवा ,
No comments:
Post a Comment